#BBCMarathi #RussiaUkraineWar #Noflyzone #VolodymyrZelensky
‘नो फ्लाय झोन’ म्हणजे एखाद्या हवाई क्षेत्रावर विमांनाना किंवा इतर कोणत्याही उडत्या गोष्टींना बंदी घालणे. ती बंदी अमलात आणण्यासाठी संबंधित क्षेत्रात उडणाऱ्या कोणत्याही गोष्टीला पाडलं जाऊ शकतं. त्यामुळे रशियाचे हवाई हल्ले रोखण्यासाठी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी त्याची मागणी केलीय.
___________
ऐका ‘गोष्ट दुनियेची’ – जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे –
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
——————-
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi